बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चढ्ढा'ची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात आमीर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिकात दिसणार आहे.
1 / 5
2 / 5
विशेष म्हणजे स्वत: आमिर खाननं शाहरुख खानचा कॅमिओ सीन शूट केल्याची चर्चा आहे.
3 / 5
महत्वाचं म्हणजे तब्बल 25 वर्षांनंतर आमिर आणि शाहरुख पहिल्यांदा एका चित्रपटात झळकणार आहेत.
4 / 5
शुटिंगदरम्यान शाहरुख आणि आमिरनं एकत्र धम्माल मस्ती करताना भरपूर गप्पाटप्पाही केल्याची चर्चा आहे.