AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC: ‘दयाबेन’ नंतर आता ‘जेठालाल’ देखील घेणार मालिकेतून निरोप? अभिनेत्याकडून सत्य समोर

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा एक लोकप्रिय टेलिव्हिजन शो आहे. जेठालाल आणि बबिताजी हे प्रेक्षकांचे आवडते पात्र आहेत, ज्यांच्याबद्दल नेहमीच काही ना काही बातम्या येत असतात. दरम्यान, 'दयाबेन' नंतर आता 'जेठालाल' देखील घेणार मालिकेतून निरोप अशाा चर्चांनी जोर धरला यावर आता खुद्द दिलीप जोशी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

| Updated on: Aug 12, 2025 | 2:43 PM
Share
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालाल म्हणजे दिलीप जोशी लवकरच मालिकेचा निरोप घेणार अशी चर्चा रंगली होती. यावर आता जेठालाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालाल म्हणजे दिलीप जोशी लवकरच मालिकेचा निरोप घेणार अशी चर्चा रंगली होती. यावर आता जेठालाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

1 / 5
नुकताच झालेल्या मुलाखतीत जेठालाल म्हणाले, 'मी मालिका सोडणार अशा अफवा कोण पसरवत आहे मला माहिती नाही. याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही.'

नुकताच झालेल्या मुलाखतीत जेठालाल म्हणाले, 'मी मालिका सोडणार अशा अफवा कोण पसरवत आहे मला माहिती नाही. याबद्दल मी काहीही बोलू शकत नाही.'

2 / 5
'अशी अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मी भारताबाहेर गेलो तेव्हा असंच म्हटलं गेलं होतं. जेव्हा जेव्हा मी एखाद्या भागात दिसत नाही तेव्हा अशी अफवा पसरत असते.'

'अशी अफवा पसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मी भारताबाहेर गेलो तेव्हा असंच म्हटलं गेलं होतं. जेव्हा जेव्हा मी एखाद्या भागात दिसत नाही तेव्हा अशी अफवा पसरत असते.'

3 / 5
'मला माहित नाही की हे सर्व करायला कोणाला आवडतं. पण जोपर्यंत तारक मेहता मालिका प्रसारित होत आहे तोपर्यंत मी मालिकेत काम करत राहीन.' असं देखील जेठालाल म्हणाले.

'मला माहित नाही की हे सर्व करायला कोणाला आवडतं. पण जोपर्यंत तारक मेहता मालिका प्रसारित होत आहे तोपर्यंत मी मालिकेत काम करत राहीन.' असं देखील जेठालाल म्हणाले.

4 / 5
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या 17 वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या 17 वर्षांपासून मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा