माणसालाही लाजवेल अशी माणुसकी… ‘तो’ स्मशानभूमीतच ठाण मांडून बसला, घटनेची गावात सर्वत्र चर्चा
खरोखरच प्रेम आंधळचं असतं... आयुष्याच प्रेम तर महत्त्वाचं आहे, पण माणुसकी त्याहून अधिक महत्त्वाची आहे... प्रेम फक्त एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीवर असणं असं नसतं... प्राण्यांचं देखील त्यांच्या मालकावर प्रेम प्रचंड असतं... आता देखील असंच एक उदाहरण समोर आलं आहे. मालकाच्या मृत्यूच्या दहा दिवसांनंतर देखील कुत्र स्मशानभूमीतच ठाण मांडून बसला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
