AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नी अंकिता लोखंडेमुळे विकी जैनचा मोठा फायदा; ‘बिग बॉस 17’मधून कमावले तब्बल इतके रुपये

'बिग बॉस 17'च्या घरात अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन स्पर्धक म्हणून सहभागी झाले. अगदी पहिल्या दिवसापासून ही जोडी चर्चेत राहिली. आता ग्रँड फिनालेच्या एक आठवडापूर्वी विकीचा बिग बॉसमधील प्रवास संपला. मात्र या 100 दिवसांत त्याने बिग बॉसद्वारे चांगली कमाई केली.

| Updated on: Jan 25, 2024 | 12:52 PM
Share
अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन जवळपास 100 दिवस बिग बॉसच्या घरात होता. ग्रँड फिनालेच्या काही दिवस आधीच त्याला घराबाहेर जावं लागलं. मात्र या शोमुळे विकीला चांगलीच प्रसिद्धी आणि त्यासोबत भरभक्कम पैसासुद्धा मिळाला.

1 / 5
'बिग बॉस 17'च्या ग्रँड फिनालेमध्ये जरी विकी आपली जागा निश्चित करू शकला नसला तरी संपूर्ण सिझनमध्ये तो तुफान चर्चेत होता. मुनव्वर फारूकीशी झालेलं भांडण असो किंवा अंकितासोबत केलेला व्यवहार असो.. विकीने शोला चांगलीच टीआरपी मिळवून दिली.

2 / 5
रिपोर्ट्सनुसार विकीने बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी तगडी फी स्वीकारली आहे. जेव्हा शोमध्ये त्याची एण्ट्री झाली, तेव्हा तो फक्त अंकिताचा पती बनूनच खेळ खेळणार असं सर्वांना वाटलं होतं. मात्र विकीने हळूहळू स्वत:चं वर्चस्व प्रस्थापित केलं.

3 / 5
'सियासत डॉट कॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार, विकीला एका एपिसोडसाठी तब्बल 71 हजार रुपये मानधन मिळत होतं. म्हणजेच एका आठवड्याला तो जवळपास 5 लाख रुपये कमावत होता. बिग बॉसच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विकी घरात  टिकून राहिला. त्यामुळे त्याची चांगलीच कमाई झाली आहे.

4 / 5
शेवटच्या आठवड्यापर्यंत विकीने तब्बल 70 लाख रुपयांची कमाई केली आहे. अंकितामुळे विकीला टेलिव्हिजनवर ओळख मिळाली असं म्हटलं जातं. मात्र बिग बॉसच्या घरात आल्यानंतर विकीने स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.

5 / 5
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.