कडक ना भावा! IPL गाजवणारा हैदराबादचा नितीश रेड्डी आंध्र प्रदेश प्रीमियर लीगमधील सर्वात महागडा खेळाडू
आयपीएलमधील चमकदार कामगिरीमुळे हैदराबाद संघातील खेळाडू नितीश रेड्डी याला लॉटरी लागली आहे. आंध्र प्रदेश प्रीमियर लागमध्ये तो सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. नेमकी किती बोली लागली जाणून घ्या.
![इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यामध्ये हैदराबाद संघातील 20 वर्षांचा युवा खेळाडू नितीश रेड्डी याचाही समावेश आहे. आयपीएलमधील कामगिरीमुळे त्याला लॉटरी लागली आहे. आंध्र प्रदेशमधील लीगमध्ये त्याला येत्या हंगामामध्ये मजबूत बोली लागली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Nitish-Reddy.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![नितीश रेड्डी याला आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाने २० लाखांमध्ये खरेदी केलं होतं. मात्र आंध प्रदेश प्रीमियर लीगमध्ये आयपीएल खेळल्यामुळे त्याच्यासाठी सर्वांनी घेण्यासाठी प्रयत्न केलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Nitish-Reddy-1.jpg)
2 / 5
![नितीश रेड्डी याला 15.6 लाख रूपयांची बोली लागली. मारलीगोदावरी टायटन्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. आंध्र प्रदेश लीगमधील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Nitish-Reddy-2.jpg)
3 / 5
![नितीशचा व्हिडीओ सनरायजर्स हैदराबाद संघाने आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये नितीश आनंदी झालेला दिसत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/NItish-Reddy-3.jpg)
4 / 5
![नितीश रेड्डी याने आयपीएलमध्ये ९ सामन्यांमध्ये २३९ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना 3 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Andhra-Premier-League.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Rohit_Record_6-1.jpg?w=670&ar=16:9)
रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या
![कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का? कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-PM-Kisan-17th-Installment-5.jpg?w=670&ar=16:9)
कर्ज नाही चुकवलं तर बँक शेतकर्यांची जमीन विकते का?
![जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Gharo-Ghari-Maatichya-Chuli-7-1.jpg?w=670&ar=16:9)
जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत
![deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-18.jpg?w=670&ar=16:9)
deepika padukone : रणवीर सोबत लग्न केलं, पण तो हिरो दीपिकाच आयुष्य होता
!['हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू 'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/shiv-ji-1.jpg?w=670&ar=16:9)
'हे' सेलिब्रिटी शंकराचे परम भक्त, हातावर आहे शिव जींचा टॅटू
![जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Jacqueliene-look-bold-1.jpg?w=670&ar=16:9)
जॅकलिन फर्नांडीसच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका