AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ban vs SL : आशिया कपमधील सुपर 4 मध्ये बांगलादेश-श्रीलंका आमनेसामने, हेड टू हेड रेकॉर्ड

Asia Cup : आशिया कपच्या सुपर 4 फेरीमधील दुसरा सामना आज पार पडणार आहे. या सामन्यामध्ये श्रालंका आणि बांगलादेश आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांची हेड टू हेड आकेडेवारी पाहिलित तर वरचढ संघ कोणता जाणून घ्या.

| Updated on: Sep 09, 2023 | 1:01 PM
Share
 आशिया कप सुपर 4 फेरीमधील दुसरा सामना बांगलादेश आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये होणार आहे. बांगलादेशसाठी हा सामना करो या मरो असा असणार आहे. कारण पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव झाला होता. त्यामुळे आजचा सामना बांगलादेशसाठी महत्त्वाचा आहे.

1 / 5
या सामन्याआधी बांगलादेश संघाने सराव सत्रामध्ये फलंदाजीवर काम केलेलं पाहायला मिळालं. मागील सामन्यामध्ये फलंदाजांनी निराशा केली होती. त्यानंतर गोलंदाजांनाही विकेट घेण्यात अपयश आलं होतं. त्यामुळं या सामन्यात बांगलादेश संघाचा पराभव झाला होता.

2 / 5
 बांगलादेश संघाच्या खेळाडूंना श्रीलंकेकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढायचा आहे. आजचा सामना अटीतटीचा होईल याबाबत काही शंका नाही. हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर श्रीलंका संघाचं पारडं जड आहे.

3 / 5
दोन्ही संघ आतापर्यंत 52 वेळा आमने-सामने आले आहेत. यामधील 41 सामन्यांमध्ये श्रीलंका संघाने विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यामध्ये कोणता संघ विजय मिळवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

4 / 5
आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.    आशिया कप 2023 साठी बांगलादेश टीम | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शांतो, तॉहिद हृदॉय, मुशफीकुर रहीम, मेहंदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफीफ हुसेन, शरीफुल इस्लाम, एबादत हुसेन आणि मोहम्मद नईम.

5 / 5
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.