AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tourism: फक्त गोवा नव्हे, ‘या’ ठिकाणीही आहेत सुंदर समुद्रकिनारे, पहा Photo

Best Beaches in India: गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मात्र गोव्यात पर्यंटकांची गर्दी जास्त असल्यामुळे शांततेच्या शोधात असलेल्या पर्यटकांची निराशा होते. आज आपण गोव्याव्यतिरिक्त कोणत्या समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊ शकतो याबाबत माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Oct 26, 2025 | 9:28 PM
Share
गोकर्ण (कर्नाटक): गोकर्ण हे गोव्यापेक्षा शांत असणारे एक सुंदर ठिकाण आहे. ओम बीच, हाफ मून बीच आणि पॅराडाईज बीच हे येथील प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. येथे तुम्ही शांत समुद्रकिनाऱ्यांचा, हिप्पी वाइबचा आणि ट्रेकिंग ट्रेल्सचा आनंद घेऊ शकता.

1 / 5
वेलंकन्नी (तामिळनाडू): धार्मिक स्थळे आणि शांत समुद्र ही वेलंकन्नीची वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर चर्च आणि इतर आध्यात्मिक ठिकाणे  पहायची असतील तुमच्यासाठी वेलंकन्नी हा चांगला पर्याय आहे.

2 / 5
तावरेकेरे: कर्नाटकमधील तावरेकेरे हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. येथे शांत समुद्र किनारे आहेत. येथे तुम्ही किनाऱ्यावरील गावे आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता. मुरवंते बीच हा येथील प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे.

3 / 5
दिवेआगर: दिवेआगर हे महाराष्ट्रातील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. स्वच्छ वाळू, सीफूड आणि कमी गर्दी हे या ठिकाणाचे वैशिष्ट्ये आहे. तुम्ही कमी बजेटमध्ये शांततेच्या शोधात असाल, हे ठिकाण तुमच्यासाठी खास आहे.

4 / 5
​गोव्याऐवजी वरील ठिकाणे निवडल्यास तुम्हाला स्थानिक संस्कृती आणि पारंपारिक अन्नपदार्थ अनुभवण्याची संधी मिळते. तसेच वरील ठिकाणी कमी गर्दी असते, त्यामुळे शांत किनाऱ्यांवर तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते.

5 / 5
Follow Us
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा