दमदार फिचर्स असलेल्या Xiaomi, Nokia, Infinix च्या ‘या’ स्मार्टफोन्सना ग्राहकांची पसंती

तुमचं बजेट कमी आहे आणि तुम्हाला 7 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे.

| Updated on: Jan 10, 2021 | 11:18 AM
तुमचं बजेट कमी आहे आणि तुम्हाला 7 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत जे 7 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत बाजारात उपलब्ध आहेत, सोबतच दमदार फिचर्सही असतील.

1 / 7
इन्फिनिक्स स्मार्ट HD (Infinix Smart HD 2021) : इन्फिनिक्स स्मार्ट HD हा स्मार्टफोन भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 5,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन युजर्स फ्लिपकार्टवरुन खरेदी करु शकतात. इन्फिनिक्स स्मार्ट HD मध्ये 6.1 इंचांचा HD+ ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर असे सांगण्यात आले आहे की, या फोनला मागच्या बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आहे. स्मार्टफोनमध्ये 1.2GHz चा चिपसेट दिला जात आहे. जो 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेजसह उपलब्ध आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, सोबतच 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही (सेल्फी कॅमेरा) मिळेल.

2 / 7
मायक्रोमॅक्स इन 1 बी (Micromax In 1B) : Micromax In 1B मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच MediaTek चा Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेकंडरी कॅमेरा हा दोन मेगापिक्सलचा आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. Micromax In 1B या स्मार्टफोनची किंमत 6 हजार 999 रुपये आहे. या फोनचा डिस्प्ले 6.52 इंच इतका आहे. यामध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. या फोनमध्ये Android 10 ऑपरेटिंग सिस्टम आहे.

3 / 7
Infinix Smart 4: किंमत 6,999 रुपये : इनफिनिक्स स्मार्ट 4 हा मोबाईल सध्या चांगला ट्रेंडमध्ये आहे. या फोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. या फोनमध्ये Android 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन फक्त 6 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.

4 / 7
Nokia C3 2020 : Nokia C3 2020 हा फोन केवळ 6,999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज मेमरी आहे. हा स्मार्टफोनही Android 10 ऑपरेटिंग सिस्टमवर सुरु होतो. ड्युअल सिम असणाऱ्या या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. या स्मार्टफोन फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.

5 / 7
Tecno Spark Go 2020 : टेक्नो या फोनमध्ये 6.52 इंच एचडी+ स्क्रीन आहे. याचा Aspect Ratio 20:9 इतका आहे. या फोन मध्ये मीडियाटेक हीलियो ए 25 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सल कॅमेरा आहे. यात 5000mAh इतकी बॅटरी बॅकअप आहे.

6 / 7
Xiaomi Redmi 9A : Xiaomi या कंपनीचे स्मार्टफोन दीर्घकाळ टिकतात, असे अनेक युजर्सचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे Xiaomi ही स्मार्टफोन कंपनी 7 हजारांच्या आत तुम्हाला चांगले फिचर्स असणारे फोन देत आहे. Xiaomi Redmi 9A या फोनचा डिस्प्ले 6.53 इंच इतका आहे. या फोनमध्ये Android 10 आधारित MIUI 11 या सिस्टम आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. (Best Smartphones Under 7000 Rs)

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.