AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandardara Dam : पाणलोट क्षेत्रात श्रावणसरींचा जोर, भंडारदरा धरण भरले

Bhandardara Dam : पावसाळ्यात अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदार धरणावर पर्यटकांचे ओघ सुरु असतात. निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटक धरण परिसरात वर्षा सहलीसाठी येतात. हे धरण आता शंभर टक्के भरले आहे.

| Updated on: Aug 26, 2023 | 10:25 AM
Share
यंदा राज्यात पावासाने चांगलीच ओढ दिली. ऑगस्ट महिन्यात फरसा पाऊस झाला नाही. परंतु गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

1 / 6
भंडारदरा धरण हे उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरले आहे. भंडारदरा धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले आहे. हे धरण ओव्हरफ्लो झालय. यंदा लहरी पावसाचा फटका भंडारदरा लाभक्षेत्रासह इतर धरणांच्या पाणलोटालाही बसला होता.

2 / 6
ऑगस्टचा शेवटचा आठवडा उलटत असताना समाधानकारक पाणीसाठा भंडारदरा धरणात झाला आहे. नगर जिल्ह्यातील एकही मोठे धरण अद्याप भरले नव्हते. मात्र गेल्या 48 तासांपासून काही प्रमाणात वाढला आहे. यामुळे हे धरण भरले आहे.

3 / 6
अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या मोठ्या क्षमतेच्या तीन धरणांमध्ये सर्वप्रथम तुडूंब होण्याचा मान यंदाही भंडारदर्‍यालाच मिळालाय. २५ ऑगस्ट रोजी धरण भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या मोठ्या क्षमतेच्या तीन धरणांमध्ये सर्वप्रथम तुडूंब होण्याचा मान यंदाही भंडारदर्‍यालाच मिळालाय. २५ ऑगस्ट रोजी धरण भरल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

4 / 6
यंदा पावसाने ब्रेक घेतल्यामुळे धरण भरण्याबाबत साशंकता होती. मात्र दोन दिवसांत धरणात 100 दशलक्ष घनफूटा पाण्याची आवक झाली. भंडारदरा धरणाने आपली 11 हजार 39 दशलक्ष घनफूटाची पातळी गाठलीय तर निळवंडे धरणातूनही विसर्ग सोडण्यात आलाय.

5 / 6
राज्यात इतर धरणांमध्ये अजूनही पुरेसा साठा झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात पाऊस न झाल्यामुळे यंदा धरणांमध्ये जलसाठा वाढलेला नाही. आता सप्टेंबर महिन्यातील पावसावर धरणाची परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

राज्यात इतर धरणांमध्ये अजूनही पुरेसा साठा झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात पाऊस न झाल्यामुळे यंदा धरणांमध्ये जलसाठा वाढलेला नाही. आता सप्टेंबर महिन्यातील पावसावर धरणाची परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

6 / 6
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.