AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO : धनंजय मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन महाराष्टातील जनतेला केलं आहे.

| Edited By: | Updated on: Oct 21, 2019 | 2:48 PM
Share
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला

1 / 36
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला

2 / 36
रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी वांद्रे पूर्व या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला

3 / 36
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब वांद्रे येथे मतदानाचा हक्क बजावला.

4 / 36
शिवसेना नेते यांनी मतदानाचा हक्क बजावला.

5 / 36
अभिनेता रितेश देशमुख यांचे बंधू अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्यासह मतदान

6 / 36
भाजप नेते प्रसाद लाड यांनी सहपत्नी बजावला मतदानाचा हक्क

7 / 36
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

8 / 36
भाजप खासदार पूनम महाजन यांनी बजावला मतदानाचा हक्क

9 / 36
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे कुटुंबियांसह मतदान

10 / 36
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क

11 / 36
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आणि आदित्य ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केलं.

12 / 36
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी बजावला मतदानाचा हक्क

13 / 36
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. याच पार्श्भूमीवर दिग्गज नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

14 / 36
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

15 / 36
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरीष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी मुलगी प्रणिती शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

16 / 36
संघप्रमुख मोहन भागवत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

17 / 36
शिर्डी मतदारसंघातून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटली तसेच खासदार सुजय विखे पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

18 / 36
PHOTO : धनंजय मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला

19 / 36
रावसाहेब दानवे यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

20 / 36
सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

21 / 36
भाजपच्या वरीष्ठ नेत्या शायना एनसी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

22 / 36
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

23 / 36
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मतदानाचा हक्क बजावला.

24 / 36
मलबारहिल मतदारसंघातून भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.

25 / 36
पर्यटन मंत्री आणि भाजप आमदार जयकुमार रावल यांनीही पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला.

26 / 36
सेल्फी पॉईंट येथे फोटो घेताना जय कुमार रावल

27 / 36
दहिसरमधून शिवसेना उमेदवार मनिषा चौधरी यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

28 / 36
महायुतीचे उमेदवार-आमदार आणि माजी महापौर सुनिल प्रभुंनी मतदानाचा हक्क बजावला.

29 / 36
रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी आईसह मतदानाचा हक्क बजावला.

30 / 36
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मतदानाचा हक्क बजावला.

31 / 36
शिवसेना नेते संजय राऊत आणि त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

32 / 36
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मतदानाचा हक्क बजावला.

33 / 36
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.

34 / 36
प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

35 / 36
बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी सहकुटुंब मतदान केलं.

36 / 36
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा.