AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood Actor Fitness : 75 व्या वर्षी बॉलिवूडच्या या खलनायकाची बॉडी अशी की, सलमान खान आसपास पण नाही

Bollywood Actor Fitness : सलमान खान वयाच्या 59 व्या वर्षी सुद्धा खूप फिट आहे. पण बॉलिवूडमध्ये असा एक कलाकार आहे, जो फिटनेसच्या बाबतीत सलमान खानला टक्कर देतो. त्याच्यासमोर सलमान खान सुद्धा फिटनेसमध्ये फेल आहे.

| Updated on: Aug 18, 2025 | 3:44 PM
Share
सलमान खान एक असा अभिनेता आहे, ज्याने बॉडी बिल्डिंगला खूप प्रमोट केलय. त्याने सुरुवातीपासून आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतली आहे. सलमानपासून प्रेरणा घेऊन अनेकांनी बॉडी बनवली.

सलमान खान एक असा अभिनेता आहे, ज्याने बॉडी बिल्डिंगला खूप प्रमोट केलय. त्याने सुरुवातीपासून आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतली आहे. सलमानपासून प्रेरणा घेऊन अनेकांनी बॉडी बनवली.

1 / 5
ज्या अभिनेत्याची चर्चा होत आहे, ते आहेत शरत सक्सेना. त्यांनी 17 ऑगस्टला आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. भले त्यांनी वयाच्या 75 मध्ये पदार्पण केलं असेल, पण त्यांनी आपली बॉडी अशी बनवलीय की, कोणी म्हणणार नाही, की हे 75 वर्षांचे आहेत.

2 / 5
शरत सक्सेना इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत असतात. त्यांचा फिटनेस पाहून लोक दंग होतात. 75 व्या वाढदिवसाला त्यांनी सेलिब्रेशनच्यावेळचा एक फोटो शेअर केला.

शरत सक्सेना इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत असतात. त्यांचा फिटनेस पाहून लोक दंग होतात. 75 व्या वाढदिवसाला त्यांनी सेलिब्रेशनच्यावेळचा एक फोटो शेअर केला.

3 / 5
फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, '75 व्या वर्षी सुद्धा मी काम करतोय. अजूनही हसत दमदारपणे पुढे जातोय'

फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, '75 व्या वर्षी सुद्धा मी काम करतोय. अजूनही हसत दमदारपणे पुढे जातोय'

4 / 5
बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांमध्ये शरत सक्सेना यांचा समावेश होतो. त्यांनी 1977 साली आलेल्या  'एजेंट विनोद' मधून आपल्या करिअरची सुरुवात केलेली. मागच्या 48 वर्षांपासून ते लोकांच मनोरंजन करतायत.

बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांमध्ये शरत सक्सेना यांचा समावेश होतो. त्यांनी 1977 साली आलेल्या 'एजेंट विनोद' मधून आपल्या करिअरची सुरुवात केलेली. मागच्या 48 वर्षांपासून ते लोकांच मनोरंजन करतायत.

5 / 5
Follow Us
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट