Rajat Bedi : वयाच्या 51 व्या रजत बेदीची नवी सुरुवात, म्हणाला, ‘माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी सुद्धा…’
Rajat Bedi : अभिनेता रजत याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. फक्त बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य सिनेविश्वात देखील अभिनेत्याने मोलाची भूमिका बजावली आहे. आता अभिनेता वयाचा 51 व्या वर्षी मराठी सिनेविश्वात झळकणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या नव्या प्रवासाची चर्चा रंगली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Silver Anklet Cleaning Tips : चांदीच्या पैंजणांचा काळेपणा घालवण्यासाठी 8 सोप्या घरगुती टिप्स
हिरव्या साडीत ऊर्मिला कानेटकरचा घायाळ करणारा लूक, सौंदर्यानेच वेधलं लक्ष
जगातील सर्वात घाण वास असलेलं फूल; ज्याचा वास कुजलेल्या बॉडीसारखा येतो
गायतोंडेची कमाल! रचला नवा इतिहास
केमिकल वापरून पिकवलेली केळी कशी ओळखायची?
रोजचा १.५ GB डेटा वाला सर्वात स्वस्त रिचार्ज, JIO चा स्पेशल प्लान
