‘जगात सर्वात सुंदर…’, आजही मनिषा कोईराला हिची चाहत्यांमध्ये क्रेझ, फोटो पाहून म्हणाल…
एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री मनिषा कोईराला हिने बॉलिवूडवर राज्य केलं. आता मनिषा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी ऑटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र मनिषा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
