AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajay Devgn : ‘सन ऑफ सरदार 2’ नंतर अजय देवगणचा साऊथच्या डायरेक्टरसोबत मोठा प्रोजेक्ट!

Ajay Devgn : अभिनेता अजय देवगण सध्या चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अजय देवगण साऊथ इंडस्ट्रीमध्ये मोठा प्रोजेक्ट करणार आहे. अलीकडेच अजयने Su From So चित्रपटाचं कौतुक केलं होतं.

| Updated on: Aug 29, 2025 | 7:08 PM
Share
अभिनेता अजय देवगणचा नुकताच कॉमेडी चित्रपट 'सन ऑफ सरदार 2' थिएटरमध्ये रिलीज झाला. आता अशी बातमी आहे की, अभिनेता साऊथ इंडस्ट्रीतील डायरेक्टरसोबत हातमिळवणी करु शकतो.

अभिनेता अजय देवगणचा नुकताच कॉमेडी चित्रपट 'सन ऑफ सरदार 2' थिएटरमध्ये रिलीज झाला. आता अशी बातमी आहे की, अभिनेता साऊथ इंडस्ट्रीतील डायरेक्टरसोबत हातमिळवणी करु शकतो.

1 / 5
अजय देवगणची साऊथच्या इंडस्ट्रीवर नजर आहे. तिथल्या अनेक चित्रपटांचा हिंदीमध्ये रिमेक केलाय. अजय देवगण कन्नड़ डायरेक्टर जेपी थुमिनाडसोबत पुढचा चित्रपट करु शकतो.

अजय देवगणची साऊथच्या इंडस्ट्रीवर नजर आहे. तिथल्या अनेक चित्रपटांचा हिंदीमध्ये रिमेक केलाय. अजय देवगण कन्नड़ डायरेक्टर जेपी थुमिनाडसोबत पुढचा चित्रपट करु शकतो.

2 / 5
मीडिया रिपोर्टनुसार अजय देवगणची डायरेक्टर जेपी थुमिनाडसोबत एका हिंदी चित्रपटाबाबत बोलणी सुरु आहेत. ही फिल्म KVN प्रोडक्शन बनवणार आहे. सध्या प्रोडक्शन हाऊस 'हैवान' आणि यशची 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' सारख्या चित्रपटांची निर्मिती करत आहे.

3 / 5
अशी बातमी आहे की, अजय देवगणला मॅथरी मूवी मेकर्स (ज्यांनी 'पुष्पा' फ्रेंचाइजी प्रोड्यूस केली) आणि सन पिक्चर्स (ज्यांनी अनेक हिट चित्रपट दिले, त्यात नुकताच रिलीज झालेला कुली सुद्घा आहे) यांनी सुद्धा अप्रोच केलय.

4 / 5
एक सोर्सच म्हणणं आहे की, जिथे मॅथरी आणि सन पिक्चर्ससोबत बोलणी प्राथमिक स्तरावर आहेत. तेच KVN प्रोडक्शन्ससोबत चर्चा पूर्ण झाली आहे.  डायरेक्टर जेपी थुमिनाड यांनी अलीकडेच कन्नड़ हिट फिल्म Su From So ला  डायरेक्ट केलं होतं.

5 / 5
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.