AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागडा फोन स्वस्तात घ्या ! Oppo Find N2 Flip स्मार्टफोनवर मोठी सूट, कशी ते जाणून घ्या

Oppo Find N2 Flip फोल्डेबल स्मार्टफोनची जोरदार चर्चा आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला लाँच झालेल्या या फोनवर जबरदस्त सवलत मिळत आहे. जाणून घ्या काय आहे ऑफर

| Updated on: Mar 17, 2023 | 9:47 PM
Share
Oppo Find N2 Flip Foldable Smartphone या आठवड्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला आहे. Flipkart आणि कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवर ग्राहकांसाठी या Oppo मोबाईल फोनची विक्री सुरू झाली आहे. या फोनवर तुम्हाला मोठी सूट मिळत आहे. (फोटो क्रेडिट - ओप्पो)

1 / 6
फोनमध्ये 120 Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. त्याच वेळी, 3.26-इंचाचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 60 Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. (फोटो क्रेडिट - ओप्पो)

2 / 6
Oppo या फोनमध्ये MediaTek Dimensity 9000+ octa-core प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Arm Mali-G710 MC10 GPU देण्यात आला आहे. (फोटो क्रेडिट - ओप्पो)

3 / 6
फोनच्या मागील पॅनलवर 50MP Sony IMX890 कॅमेरा सेन्सर, 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. फोनची बॅटरी 44W फास्ट चार्ज सपोर्टसह 4300 mAh आहे. (फोटो क्रेडिट - ओप्पो)

4 / 6
Oppo फोल्डेबल फोनच्या 8 GB RAM / 128 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 89,999 रुपये आहे. तुम्ही हे डिव्हाइस फ्लिपकार्ट आणि ओप्पो ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करू शकता. (फोटो क्रेडिट - ओप्पो)

5 / 6
फोनसोबत ICICI, HDFC, येस बँक, SBI, अमेरिकन एक्सप्रेस आणि कोटक बँक कार्डवर फ्लॅट 5 हजारांची सूट दिली जात आहे. त्याच वेळी, ज्या ओप्पो ग्राहकांना त्यांचे जुने फोन एक्सचेंज करायचे आहेत त्यांना 5,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. म्हणजेच बँक कार्ड आणि एक्सचेंजचा फायदा मिळून हा फोन तुम्हाला 10 हजार रुपयांनी स्वस्त पडेल. (फोटो क्रेडिट - ओप्पो)

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.