AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

National Awards: शाहरुख किंवा आमीर नाही, तर या 5 अभिनेत्यांकडे आहेत सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार, पहिला नंबर कोणाचा ?

Top 5 National Award Winner: भारतीय चित्रपटसृष्टीत एकाहून एक अभिनेते आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. चांगली भूमिका करणाऱ्या नटाला किंवा नटीला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवले जाते. राष्ट्रीय पुरस्कार आपल्यासाठी ऑस्करहून कमी नाही. तुम्हाला माहिती आहे का सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार विजते 5 अभिनेते कोण आहेत ?

| Updated on: Mar 01, 2026 | 8:14 PM
Share
 फिल्म इंडस्ट्रीत एकाहून एक अभिनेते आहेत, मग बॉलीवूड असो की साऊथ फिल्म इंडस्ट्री अनेक अभिनेत्यांनी भारताचे नाव जगभरात गाजवले आहे. या यादीत दिलीप कुमार ते सलमान खान आणि आमीर खान तसेच शाहुरुख खान यांचा समावेश आहे. परंतू सर्वाधिक नॅशनल पुरस्कार कोणाला मिळाले आहेत हे तुम्हाला माहिती आहेत का ?

1 / 6
अमिताभ बच्चन यांना महानायक म्हटले जाते. त्यांनी सहा दशकाहून अधिक काळ कमालीचा अभिनय केला असून जगभरात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे ते अभिनेते आहेत. त्यांना अग्निपथ, ब्लॅक, पा आणि पिकू सारख्या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवले आहे.

2 / 6
कमल हासन देखील पाच दशकाहून अधिक वर्षे इंडस्ट्रीत आहेत.त्यांना जगभरात अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांना उत्कृष्ठ अभिनयासाठी चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. एक राष्ट्रीय पुरस्कार  Kalathur Kannamma (Debut film) उत्कृष्ठ बाल कलाकार म्हणून मिळाला आहे. त्यांना मुंदरम पिरई, नायकन, इंडियन चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

3 / 6
मामूट्टी साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे व्हर्सेटाईल अभिनेते आहेत. त्यांना तीन वेळा अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मामुट्टी यांनी माथीलुकल, विधेयन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाले आहे.

4 / 6
अजय देवगण  फिल्म इंडस्ट्रीचे संयत अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते आहेत.विशेष म्हणजे त्यांनी एक्शन चित्रपटातून करियरची सुरुवात केली होती. नंतर त्यांनी संयत अभिनयातही बाजी मारली. रोमान्स पासून ते कॉमेडीपर्यंत अनेक प्रकारच्या त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. त्यांनी तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. जख्म,  द लिजंड ऑफर भगत सिंह, तान्हाजी अशा तीन चित्रपटांसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाले आहे.

5 / 6
 साऊथ इंडियन अभिनेते प्रकाश राज यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. बेस्ट एक्टर, बेस्ट सपोर्टिंग एक्टर आणि एक स्पेशल ज्युरी असे मिळून तीन राष्ट्रीय पुरस्कार प्रकाश राज यांना मिळाले आहेत. कांचीवरम, इरुवर, अनंथापुरम या चित्रपटांसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...