AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाकाला कायमची सुट्टी, एकाही घरात चुल पेटतच नाही; तरीही कोणी नसते उपाशी, या गावाची न्यारी स्टोरी

no one cooks food at home : तर प्रत्येक गावाची तऱ्हा, प्रथा, परंपरा न्यारीच असते. गावकी कशी पण असली तरी आपलं गाव आपल्याला लय म्हणजे लय प्यारं असतं. पण या गावाची बातच न्यारी आहे. इथं कोणत्याच घरात स्वयंपाक होत नाही.

| Updated on: Jul 26, 2025 | 4:35 PM
Share
गाव म्हटलं की पार आलाच. पंचाची वेश आलीच. आड, विहिरी, गल्ली-बोळ, मंदिर आलंच. गावात सामुदायिक जीवनाला महत्त्व असते. धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात अख्खा गाव एका दिलाने जमा होतो. पण रोज काही गावासाठी स्वयंपाक तयार होत नाही. प्रत्येक जण त्याच्या घरीच जेवतो. हे गाव त्याला अपवाद आहे.

1 / 6
गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातील चंदनकी हे गाव देशात न्यारं आहे. कारण या गावात सर्व सोयी-सुविधा आहे. वीज, पाणी, पक्के रस्ते, स्वच्छता, शाळा, दवाखाना, बँक सर्व काही आहे. स्वच्छता, शौचालय आहे. पण या गावात कोणत्याच घरी स्वयंपाक होत नाही.

2 / 6
या गावाची लोकसंख्या अवघी 1300 इतकी आहे. त्यातील 900 जण हे नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अमेरिका आणि देशातील इतर शहरात आहेत.

3 / 6
गावात 40 वरील मंडळी आणि वृद्ध नागरीक राहतात. दोनशे अडीचशे लोकांसाठी येथे एक सामुहिक स्वयंपाक घर आहे. तिथे माणसं कामाला आहेत. सकाळच्या नाष्ट्यापासून ते दुपारचे आणि रात्रीच्या जेवणापर्यंत येथे गावातील लोकांना स्वयंपाक करावा लागत नाही. एकाच ठिकाणी सर्व समाजाचे लोक रोज जेवण आणि नाष्टा करतात.

4 / 6
स्वातंत्र्यापासून या गावात निवडणुकच झालेली नाही. येथे सर्वच सोयी-सुविधा आहेत. या गावात पाहुणा जरी आला तरी त्याची जेवणाची व्यवस्था या सामुहिक स्वयंपाक घराकडूनच केली जाते. या गावातील घरात कित्येक वर्षांपासून चुल पेटलेली नाही.

5 / 6
हे गुजरातमधील एकमेव गाव आहे, जिथे रोज सामुहिक स्वयंपाकघरात भोजन तयार होते आणि गावकरी एकाच ठिकाणी बसून त्याचा आस्वाद घेतात. जेवणाचा रोजचा वेगवेगळा मेन्यू असतो. जेवण शाकाहारी आणि चांगले असावे यासाठी एक समिती त्याची गुणवत्ता तपासते.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.