PHOTO : छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखं अभिवादन, सोलापुरात भव्य रांगोळी

348 व्या शिवराज्याभिषेकाचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा शिवकालीन सुवर्ण होनच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होणार आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj shivrajyabhishek sohala)

1/7
दरवर्षी 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शिवराज्याभिषेक दिन हा अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे.

2/7
यंदा किल्ले रायगडावर आज 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. 348 व्या शिवराज्याभिषेकाचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा शिवकालीन सुवर्ण होनच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होणार आहे.

3/7
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा स्पर्शरंग कालपरिवाराने अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.

4/7
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी स्पर्शरंग कालपरिवाराने शिवराज्याभिषेक दिनी 1×3 फुटांची रांगोळी साकारली आहे.

5/7
या रांगोळीतून त्यांनी शिवरायांना अभिवादन केले आहे.

6/7
ही रांगोळी साकारण्यासाठी त्यांना तब्बल 08 तासांचा कालावधी लागला आहे.

7/7
स्पर्शरंग कालपरिवार या रांगोळीची विश्वविक्रमसाठी नोंद करणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI