AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | सैफचा देखणा चेहरा पाहून चिडलेल्या त्या व्यक्तीने काचेचा ग्लास फेकून मारला अन्….

1994 मध्ये सैफ अली खान (Saif Ali Khan) याचा 'मैं खिलाडी, तू अनाडी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सैफसोबत अशी एक घटना घडली, जी आठवल्यास सैफ अजूनही थरथर कापतो.

| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 7:10 AM
Share
1994 मध्ये सैफ अली खान (Saif Ali Khan) याचा 'मैं खिलाडी, तू अनाडी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सैफसोबत अशी एक घटना घडली, जी आठवल्यास सैफ अजूनही थरथर कापतो.

1994 मध्ये सैफ अली खान (Saif Ali Khan) याचा 'मैं खिलाडी, तू अनाडी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सैफसोबत अशी एक घटना घडली, जी आठवल्यास सैफ अजूनही थरथर कापतो.

1 / 7
सैफ अली खान बॉलिवूडमधील एक देखणा अभिनेता आहे. त्याच्या लूक आणि स्टाईलमुळे कोट्यावधी चाहते त्याच्या प्रेमात आहेत. परंतु, सैफच्या आयुष्यात एक काळ असा आला की, जेव्हा त्याचं हेच देखणेपण त्याच्या आयुष्यासाठी धोकादायक ठरलं.

2 / 7
नेहा धुपियाच्या चॅट शोला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने हा धक्कादायक खुलासा केला होता. या मुलाखतीत त्याने आपल्यावर कसा प्राणघातक हल्ला झाला आणि आपला जीव वाचवत तो कसा यातून बाहेर आला हे सांगितले. त्या दिवसांत सैफ 'मैं खिलाडी, तू अनाडी' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता. दरम्यान, एका कार्यक्रमात तो चेहऱ्यावर पट्टी बांधलेल्या अवस्थेत दिसला होता. त्यानंतर लोक त्याच्याकडे चुकीच्या नजरेने पाहू लागले होते.

3 / 7
लोकांना असे वाटत होते की, सैफ हा वाया गेलेला नवाबजादा आहे आणि ही दुखापत त्याचाच परिणाम आहे. परंतु, नंतर सैफ अली खानने याबद्दल स्पष्टीकरण दिले होते. काही लोकांनी त्याच्यावर कसा हल्ला केला होता, त्या कारणामुळे तो कसा जखमी झाला, याबद्दल त्याने सांगितले होते. नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये पुन्हा एकदा सैफने या घटनेचा खुलासा केला.

4 / 7
सैफ अली खानने सांगितले की, दोन मित्रांनी त्याला त्यांच्या मैत्रिणीबरोबर नाचण्यासाठी बोलावले होते, जेव्हा सैफने यास नकार दिला तेव्हा ते संतापले. यावर तो व्यक्ती म्हणाला की, तुझा चेहरा खूप देखणा आहे आणि मला तो खराब करायचा आहे. या रागाच्या भरात त्या अज्ञात इसमाने सैफला जवळचा व्हिस्कीचा ग्लास फेकून मारला. हा ग्लास सैफच्या चेहऱ्यावर लागला आणि त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले.

5 / 7
तो व्यक्ती कोण आहे, तो कुठून आला आहे याबद्दल सैफ अली खान याला काहीच कल्पना नव्हती. पूर्वीच्या काळात कलाकारांच्या सुरक्षेची तितकी दखल घेतली जात नव्हती, जितकी आज घेतली जाते. या दुर्घटनेत जखमी झालेला सैफ 'मैं खिलाडी, तू अनाडी'च्या प्रमोशनल मुलाखतीत त्याच्या तोंडावर पट्टी बांधून वावरताना दिसला होता.

6 / 7
सैफ अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर सैफ आगामी काळात प्रभासच्या 'आदिपुरुष', अर्जुन कपूरसोबत 'भूत पोलिस' आणि 'बंटी बबली 2'  या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

7 / 7
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.