बाबा सिद्दीकी यांचं बॉलिवूड अभिनेत्री – अभिनेत्यांसोबत खास कनेक्शन, शिल्पा शेट्टीसोबत चांगले संबंध
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. देवीची विसर्जन मिरवणूक जात असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांच्या मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांचे फक्त राजकारणातील व्यक्तींसोबतच नाही तर, बॉलिवूडकरांसोबत देखील मैत्रीपूर्ण संबंध होतं.
Most Read Stories