Bappi Lahiri | तम्मा तम्मा ते तुने मारी एन्ट्रिया, डिस्को किंग बप्पी लाहिरींची सुपरहिट गाणी!

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे मुंबईतील जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात निधन झाले आहे. बप्पी लाहिरी हे 69 वर्षांचे होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बप्पी लाहिरी यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी बप्पी दा यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

| Updated on: Feb 16, 2022 | 9:08 AM
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे मुंबईतील जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात निधन झाले आहे. बप्पी लाहिरी हे 69 वर्षांचे होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बप्पी लाहिरी यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

1 / 6
बप्पी लाहिरी हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गेल्या वर्षी बप्पी दा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अमर संगीत, आशा ओ भालोबाशा, अमर तुमी, अमर प्रेम, मंदिरा, बदनाम, रक्तलेखा, प्रिया या बंगाली चित्रपटांमध्ये हिट गाणी गायली होती.

2 / 6
बप्पी लाहिरीने द डर्टी पिक्चर मधील ऊ ला ला, गुंडे मधील तूने मारी एंट्री, बद्रीनाथ की दुल्हनिया मधील तम्मा तम्मा हे हिटगाणी गायली आहेत. 2 वर्षांपूर्वी त्यांनी शेवटचे गाणे कम्पोज केले होते. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 या चित्रपटासाठी.

3 / 6
1980 आणि 1990 च्या दशकात वरदत, डिस्को डान्सर, दे दे प्यार दे, दिल्ली का रात, बॉम्बे से आया, रात बाती बाकी, नमक हलाल, शराबी, डान्स डान्स, कमांडो, साहेब, गँग लीडर, सैलाब यांसारख्या चित्रपटांच्या साउंडट्रॅकसाठी भूमिका केल्या.

4 / 6
27 नोव्हेंबर 1952 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या बप्पी लाहिरी यांनी आपल्या वेगळ्या शैलीमुळे चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती.  या प्रवासात त्यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत.

27 नोव्हेंबर 1952 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या बप्पी लाहिरी यांनी आपल्या वेगळ्या शैलीमुळे चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. या प्रवासात त्यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत.

5 / 6
बप्पी लाहिरी यांना सोन्याची खूप जास्त आवड होती. त्यांच्या गळ्यात सोन्याच्या जाड साखळ्या आणि हातात मोठ्या अंगठ्या नेहमीच असायच्या.

बप्पी लाहिरी यांना सोन्याची खूप जास्त आवड होती. त्यांच्या गळ्यात सोन्याच्या जाड साखळ्या आणि हातात मोठ्या अंगठ्या नेहमीच असायच्या.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.