Photo : लॉकडाऊननंतर भोजपुरी सुपरस्टार राणी चटर्जी पुन्हा कामावर, चाहत्यांसोबत शेअर केले खास फोटो

आता कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउननंतर अखेर राणी चटर्जी पुन्हा कामावर परतली आहे. (Bhojpuri superstar Rani Chatterjee returns to work after lockdown, special photo shared with fans)

1/6
Rani Chatterjee
भोजपुरी सुपरस्टार राणी चटर्जी चाहत्यांच्या मनावर राज्य करते. चाहते राणीच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात.
2/6
Rani Chatterjee
आता कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउननंतर अखेर राणी चटर्जी पुन्हा कामावर परतली आहे. नुकतंच तिनं काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/6
Rani Chatterjee
एका फोटोत चित्रपटाचे नाव शेअर करताना राणीने लिहिलं आहे की लॉकडाउननंतर या चित्रपटाची सुरूवात करतेय... राणीच्या या चित्रपटात अभिनेता विनय आनंद दिसणार आहे.
4/6
Rani Chatterjee
राणी सध्या आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करतेय, आता शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूप क्यूट दिसत आहे.
5/6
Rani Chatterjee
राणीला कामावर परतल्याचं पाहून चाहतेही खूप आनंदी आहेत. चाहते राणीच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट्स करत आहेत.
6/6
Rani Chatterjee
कोरोना काळात राणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत होती.