अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'मध्ये निहारिका रायजादा महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ती एटीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. निहारिका मॉडेलिंगमध्ये खूप सक्रिय आहे आणि तिने 2010 मध्ये मिस इंडिया यूकेचा किताब जिंकला आहे.
Nov 06, 2021 | 9:36 AM
अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'मध्ये निहारिका रायजादा महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ती एटीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
1 / 5
निहारिका मॉडेलिंगमध्ये खूप सक्रिय आहे आणि तिने 2010 मध्ये मिस इंडिया यूकेचा किताब जिंकला आहे.
2 / 5
निहारिका जेव्हापासून लाइम लाइटमध्ये आली आहे. तेव्हापासून तिच्या बोल्डनेसची बरीच चर्चा होत आहे.
3 / 5
निहारिका तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
4 / 5
निहारिका 'सूर्यवंशी'पूर्वी 'मसान' आणि 'टोटल धमाल' सारख्या चित्रपटात काम केले आहे.