मुंबईच्या रस्त्यांवर करिश्मा कपूर हिचं फोटोशूट, दिसते प्रचंड सुंदर
अभिनेत्री करिश्मा कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
