AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनम कपूर हिचा रॉयल लूक, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री सोनम कपूर कायम तिच्या स्टाईल आणि लूकमुळे चर्चेत असते. आता देखीलअ अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनम हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Mar 05, 2024 | 3:48 PM
Share
अभिनेत्री सोनम कपूर हिने अंबानी कुटुंबातील अनंत आणि राधिका यांचा प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी हजेरी लावली होती. कार्यक्रमात सोनम हिच्या लूकवर सर्वांच्या नजरा येऊन थांबल्या.

अभिनेत्री सोनम कपूर हिने अंबानी कुटुंबातील अनंत आणि राधिका यांचा प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी हजेरी लावली होती. कार्यक्रमात सोनम हिच्या लूकवर सर्वांच्या नजरा येऊन थांबल्या.

1 / 5
सेलिब्रेशनचा शेवटच्या दिवसाची थीम परंपरेवर आधारलेली होती. शेवटच्या दिवशी प्रत्येक सेलिब्रिटींनी खास लूक केला होता.  अशात सोनम हिने लडाखच्या पारंपारिक कपड्यांना प्राधान्य दिलं.

सेलिब्रेशनचा शेवटच्या दिवसाची थीम परंपरेवर आधारलेली होती. शेवटच्या दिवशी प्रत्येक सेलिब्रिटींनी खास लूक केला होता. अशात सोनम हिने लडाखच्या पारंपारिक कपड्यांना प्राधान्य दिलं.

2 / 5
सध्या सोशल मीडिया सोनम हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील  अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सध्या सोशल मीडिया सोनम हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
सोनम कपूर कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील सोनमचा फॅशन सेन्स प्रचंड आवडतो.

सोनम कपूर कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील सोनमचा फॅशन सेन्स प्रचंड आवडतो.

4 / 5
सोनम आता बॉलिवूडमध्ये  सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर  तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मुलगा वायू याच्या जन्मानंतर सोनम हिने बॉलिवूडकडे पाठ फिरवली आहे.

सोनम आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मुलगा वायू याच्या जन्मानंतर सोनम हिने बॉलिवूडकडे पाठ फिरवली आहे.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना