AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परदेशात लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, रॉयल लूकवर चाहते फिदा

अभिनेत्री कायम त्यांच्या रॉयल लाईफस्टाईल आणि महागड्या जीवनशैलीमुळे चर्चेत असतात. महागडे कपडे, गाड्या.. अभिनेत्रींच्या इत्यादी गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. आता देखील अशात एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jun 14, 2024 | 4:13 PM
Share
सध्या ज्या अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मौनी रॉय आहे. सध्या मौनीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सध्या ज्या अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मौनी रॉय आहे. सध्या मौनीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
फोटोंमध्ये मौनी परदेशात फिरायला गेली असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर फिदा झाले आहेत.

फोटोंमध्ये मौनी परदेशात फिरायला गेली असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर फिदा झाले आहेत.

2 / 5
काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे. मौनी कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे. मौनी कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

3 / 5
मौनी रॉय कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

मौनी रॉय कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5
अभिनेत्रीचा हा ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांची लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी फायर इमोजी आणि रेड हार्टचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्रीचा हा ग्लॅमरस लूक पाहून चाहत्यांची लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी फायर इमोजी आणि रेड हार्टचा वर्षाव केला आहे.

5 / 5
Follow Us
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...