Sukh Mhnje Nakki Kay Asta : ‘मी होणार सुपरस्टार’च्या मंचावर अवतरले ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील कलाकार, पाहा खास फोटो

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील कलाकारांनी 'मी होणार सुपरस्टार'च्या या सेटवर मस्त धमाल केली आहे. एवढंच नाही तर या सेटवर मस्त फोटोसेशन सुद्धा पार पडलं आहे. (Celebrities from 'Sukh Mhnje Nakki Kay Asta' appeared on the stage of 'Mi Honar Superstar', see special photo)

1/5
सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवरील मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. त्यात आता नुकतंच काही दिवसांपूर्वी सुरू झालेला 'मी होणार सुपरस्टार' हा रिअॅलिटी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

2/5
आता स्टार प्रवाहच्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील मंडळी पोहोचली आहे 'मी होणार सुपरस्टार'च्या सेटवर.

3/5
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील कलाकारांनी 'मी होणार सुपरस्टार'च्या या सेटवर मस्त धमाल केली आहे. एवढंच नाही तर या सेटवर मस्त फोटोसेशन सुद्धा पार पडलं आहे.

4/5
सध्या या कलाकारांचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या सगळ्यांनीच 'मी होणार सुपरस्टार'च्या या सेटवरील फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

5/5
शिर्केपाटील कुटुंबातील सदस्य या फोटोंमध्ये अगदी खेळीमेळीच्या वातावरणात दिसत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI