Photo : ‘कोरोना रिकव्हरी फार सोप्पी नाही…’, मलायका अरोराकडून कोरोनाकाळातील अनुभव शेअर

एक पोस्ट शेअर करत मलायका अरोरानं तिचा कोरोनाकाळातील अनुभव शेअर केला आहे. (‘Corona Recovery Is Not Easy…’, Malaika Arora shares Corona Experience)

| Updated on: May 31, 2021 | 4:35 PM
मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि आरोग्याबाबत नेहमीच गंभीर असते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मलायका अरोराला कोरोनाची लागण झाली होती.

1 / 9
मलायकानं आता तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिनं कोरोनातून बरं होण्याचा पुढील प्रवास सांगितला आहे.

2 / 9
आता तिनं ट्रान्सफॉर्मेशनची स्टोरी फोटोंद्वारे शेअर केली आहे. फोटोमध्ये ती शॉर्ट्ससोबत काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा कॅरी केली आहे, ज्यामध्ये ती आकर्षक दिसत आहे.

3 / 9
फोटो शेअर करत तिनं लिहिलं की, ‘तू खूप भाग्यवान आहेस, तुझ्यासाठी सगळ्याच गोष्टी सहज होत असतील.. असं मी स्वत:साठी नेहमी ऐकते.... खरं सांगायचं तर, मी आयुष्यातल्या बर्‍याच गोष्टींबद्दल भाग्यवान आहे, पण आपलं नशीब खूप लहान भूमिका पार पाडतं…’

4 / 9
पोस्टमध्ये तिनं पुढे लिहिलं की, ‘5 सप्टेंबर रोजी मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं आणि माझ्यासाठी ही खूप कठीण वेळ ती. जो व्यक्ती सांगतो की कोरोनातून बरं होणं सोपं आहे. मी तुम्हाला सांगते, ते फक्त त्यांनाच सोपं आहे ज्यांची रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे. मी यामधून बाहेर पडले आहे, हे सोपं नाही.’

5 / 9
मलायका म्हणाली, ‘कोरोनानं मला शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे मोडलं होतं. घरात दोन पाऊलं चालणं मला खूप अवघड झालं होतं. जेव्हा मी अंथरुणातून बाहेर पडायची त्यानंतर मला माझ्या घराच्या खिडकीजवळ जातानासुद्धा त्रास होत होता. हे सगळंच खूप कठीण होतं. माझं वजन खूप वाढलं होतं. मला खूप अशक्तपणा जाणवत होता. मी माझ्या कुटूंबापासून लांब गेले होते.’

6 / 9
मी शेवटी 26 सप्टेंबर रोजी कोरोना निगेटिव्ह असल्याचं कळल आणि मी स्वत:ला भाग्यवान समजते की मी कोरोनाला पराभूत केलं.’

7 / 9
त्याला 32 आठवडे झाले आहेत आणि मी पुन्हा एकदा स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मी वर्क आऊट करू शकते. मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या चांगले आणि सामर्थ्यवान आहे.

8 / 9
मी देवाजवळ प्रार्थना करते की देशभरात पसरलेला हा कोरोना लवकरात लवकर संपेल आणि आपण सर्वजण यातून बाहेर पडू.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.