AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही एकमेकांना फक्त दुःखी…, मलायका अरोराचं मोठं वक्तव्य, कोणाला म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्री मलायका अरोरा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत. अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर तिच्या आयुष्यात अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. दरम्यान, अरबाज सोबत झालेल्या घटस्फोटवर मलायकाने मोठं वक्तव्य केलं होतं.

| Updated on: Aug 11, 2024 | 3:21 PM
Share
'आम्ही फक्त एकमेकांना दुःखी करत होतो...' असं म्हणत अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली, 'त्या परिस्थितीत आम्ही दोन व्यक्ती होतो, जे एकमेकांना कायम दुःखी करत होते...'

'आम्ही फक्त एकमेकांना दुःखी करत होतो...' असं म्हणत अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली, 'त्या परिस्थितीत आम्ही दोन व्यक्ती होतो, जे एकमेकांना कायम दुःखी करत होते...'

1 / 5
'आमच्यातील मतभेदांमुळे घरातील इतरही सदस्यांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होत होते. वेळेनुसार आम्ही दोघांनी घटस्फोटाचा स्वीकार केला.' असं देखील अभिनेत्री म्हणाली.

'आमच्यातील मतभेदांमुळे घरातील इतरही सदस्यांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होत होते. वेळेनुसार आम्ही दोघांनी घटस्फोटाचा स्वीकार केला.' असं देखील अभिनेत्री म्हणाली.

2 / 5
पुढे मलायका लेक अरहान याच्याबद्दल म्हणाली, 'अरहान याने देखील माझ्यातील आणि अरबाज मधील आलेला दुरावा अनुभवला... घटस्फोटानंतर मी आणि अरजबाज आनंदी आहोत...'

पुढे मलायका लेक अरहान याच्याबद्दल म्हणाली, 'अरहान याने देखील माझ्यातील आणि अरबाज मधील आलेला दुरावा अनुभवला... घटस्फोटानंतर मी आणि अरजबाज आनंदी आहोत...'

3 / 5
'घटस्फोटाच्या काही महिन्यांनंतर खुद्द अरहान मला म्हणाला... घटस्फोटानंतर तू आनंदी दिसत आहेस...' अरबाज याच्यापासून विभक्त झाल्यानंतर स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत आहे.

'घटस्फोटाच्या काही महिन्यांनंतर खुद्द अरहान मला म्हणाला... घटस्फोटानंतर तू आनंदी दिसत आहेस...' अरबाज याच्यापासून विभक्त झाल्यानंतर स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत आहे.

4 / 5
अरबाज खान याने घटस्फोटानंतर शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. वडिलांच्या दुसऱ्या लग्नात अरहान देखील आनंदी दिसला. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

अरबाज खान याने घटस्फोटानंतर शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. वडिलांच्या दुसऱ्या लग्नात अरहान देखील आनंदी दिसला. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा