AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nora Fatehi हिच्या दिलखेच अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना; फोटो व्हायरल

अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिची बॉलिवूडमध्ये 'दिलबर गर्ल' म्हणून ओळख आहे. सोशल मीडियावर कायम नोराच्या हटके अदा आणि डान्सची चर्चा रंगत असते. पण आता अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Aug 26, 2023 | 3:25 PM
Share
अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत..   सोशल मीडियावर कायम नोराच्या हटके अदा आणि डान्सची चर्चा रंगत असते. पण आता अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
आता नोरा तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. ज्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे, त्या लूकमध्ये अभिनेत्री हॉट दिसत आहे. शिवाय अभिनेत्रीच्या पोजने देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आता नोरा तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. ज्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे, त्या लूकमध्ये अभिनेत्री हॉट दिसत आहे. शिवाय अभिनेत्रीच्या पोजने देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

2 / 5
नोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.

नोरा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.

3 / 5
बॉलिवूडमध्ये 'दिलबर गर्ल' म्हणून ओळख असलेली नोरा कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा

बॉलिवूडमध्ये 'दिलबर गर्ल' म्हणून ओळख असलेली नोरा कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा

4 / 5
सोशल मीडियावर नोराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते..

सोशल मीडियावर नोराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते..

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...