AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेगवेगळ्या लूकमध्ये सोनम कपूर हिच्या दिलखेच अदा, फोटो व्हायरल

Sonam Kapoor | कोण म्हणेल हिला एका मुलाची आई..., सोनम कपूर हिच्या नव्या फोटोशूटच्या सर्वत्र चर्चा, अभिनेत्रीच्या लूकवर चाहते फिदा... सोनम कपूर सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Apr 21, 2024 | 5:07 PM
Share
अभिनेत्री सोनम कपूर कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीच्या नव्या लूकची  चर्चा रंगली आहे. खुद्द सोनम हिने स्वतःचं काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री सोनम कपूर कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. खुद्द सोनम हिने स्वतःचं काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1 / 5
सोनम हिने वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते देखील फिदा झाले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

सोनम हिने वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते देखील फिदा झाले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

2 / 5
सोनम कपूर हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. 'कोण म्हणेल हिला एका मुलाची आई..' अशी कमेंट अनेकांनी सोनमच्या लूकवर केली आहे.

सोनम कपूर हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. 'कोण म्हणेल हिला एका मुलाची आई..' अशी कमेंट अनेकांनी सोनमच्या लूकवर केली आहे.

3 / 5
आई झाल्यानंतर सोनम हिने अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. सध्या अभिनेत्री तिचा पूर्ण वेळ मुलगा वायू आणि कुंटुबाला देत आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियवर कायम सक्रिय असते.

आई झाल्यानंतर सोनम हिने अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. सध्या अभिनेत्री तिचा पूर्ण वेळ मुलगा वायू आणि कुंटुबाला देत आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियवर कायम सक्रिय असते.

4 / 5
अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सोनम कायम सक्रिय असते.

अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सोनम कायम सक्रिय असते.

5 / 5
Follow Us
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती