Rupali Ganguli | ‘मिडलक्लास मॉनिशा’ सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री, ‘अनुपमा’साठी किती Per Day घेते?

शोच्या कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. बर्‍याचदा कलाकारांच्या घरातील सदस्यही शोच्या सेटवर येत असतात. काही दिवसांपूर्वी अनुपमाच्या सेटवर मिथुन चक्रवर्ती यांनी भेट दिली आहे. अनुपमा ही प्रसिद्ध टीव्ही मालिका 2020 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून प्रेक्षकांचा या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

| Updated on: Feb 01, 2022 | 9:58 AM
स्टार प्लसची मालिका ‘अनुपमा’ (Anupamma) ही चाहत्यांमध्ये खूपच पसंत केली जात आहे. रुपाली गांगुली (Rupali Ganguly), सुधांशु पांडे (Sudhanshu Pandey) आणि मदलसा शर्मा (Madalsa Sharma) स्टारर ‘अनुपमा’ टीआरपीमध्ये सर्वातवर आहे. दररोज या मालिकेमध्ये येणारे नवीन ट्विस्ट चाहत्यांना आणि प्रेक्षकांना खूप आवडतात.

1 / 5
बॉलिवूडलाइफच्या रिपोर्टनुसार, रूपाली गांगुली म्हणजे मालिकेमधील अनुपमा एका दिवसाची फी तब्बल तीन लाख रुपये घेते आहे. विशेष म्हणजे आता रूपाली गांगुली ही भारतीय टीव्हीवर सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

2 / 5
अनुपमा ही प्रसिद्ध टीव्ही मालिका 2020 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून प्रेक्षकांचा या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जशी मालिका चर्चेत असते, तसेच मालिकेतील कलाकार देखील नेहमीच चर्चेत असतात.

अनुपमा ही प्रसिद्ध टीव्ही मालिका 2020 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून प्रेक्षकांचा या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जशी मालिका चर्चेत असते, तसेच मालिकेतील कलाकार देखील नेहमीच चर्चेत असतात.

3 / 5
शोच्या कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. बर्‍याचदा कलाकारांच्या घरातील सदस्यही शोच्या सेटवर येत असतात. काही दिवसांपूर्वी अनुपमाच्या सेटवर मिथुन चक्रवर्ती यांनी भेट दिली आहे.

4 / 5
अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी ‘अंगारा’ या चित्रपटात देखील काम केले आहे. या चित्रपटात रूपाली या मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन नॅशनल अवॉर्ड विजेते फिल्ममेकर आणि रुपालीचे वडील अनिल गांगुली यांनी केले होते. आणि आता अनुपमाच्या माध्यमातून रूपाली गांगुली या घराघरामध्ये पोहचल्या आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.