शाहिद कपूरच्या बहिणीचा लग्नसोहळा; महाबळेश्वरमध्ये ‘या’ स्टारकिडशी बांधली लग्नगाठ

अभिनेता शाहिद कपूरची (Shahid Kapoor) बहीण सना कपूर (Sanah Kapur) नुकतीच विवाहबंधनात अडकली. शाहिद आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांनी या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. बुधवारी महाबळेश्वरमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.

| Updated on: Mar 03, 2022 | 8:57 AM
अभिनेता शाहिद कपूरची बहीण सना कपूर नुकतीच विवाहबंधनात अडकली. शाहिद आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांनी या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अभिनेता शाहिद कपूरची बहीण सना कपूर नुकतीच विवाहबंधनात अडकली. शाहिद आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांनी या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1 / 7
बुधवारी महाबळेश्वरमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. सना ही पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी आहे.

बुधवारी महाबळेश्वरमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. सना ही पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी आहे.

2 / 7
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार सीमा पाहवा आणि मनोज पाहवा यांचा मुलगा मयांक पाहवाशी सनाने लग्नगाठ बांधली.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार सीमा पाहवा आणि मनोज पाहवा यांचा मुलगा मयांक पाहवाशी सनाने लग्नगाठ बांधली.

3 / 7
शाहिद आणि सनाने 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शानदार' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

शाहिद आणि सनाने 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शानदार' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

4 / 7
शाहिदने सोशल मीडियावर बहिणीसोबतचा फोटो पोस्ट करत भावूक पोस्ट लिहिली आहे. 'वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही. आमची छोटी बिट्टो आता नवरी झाली आहे. एका सुंदर प्रवासाची भावनिक सुरुवात करण्यास ती सज्ज झाली आहे. मयांक आणि सना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा', अशा शब्दांत शाहिदने भावना व्यक्त केल्या.

5 / 7
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. मीरानेही तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत सना आणि मयांकला शुभेच्छा दिल्या आहेत.

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. मीरानेही तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत सना आणि मयांकला शुभेच्छा दिल्या आहेत.

6 / 7
लग्नसोहळ्यातील शाहिद आणि मीराचा खास लूक

लग्नसोहळ्यातील शाहिद आणि मीराचा खास लूक

7 / 7
Follow us
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.