सोनाक्षी सिन्हाचे होणाऱ्या नवऱ्यासोबत खास क्षण, फोटो व्हायरल
Sonakshi Sinha Marriage | अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हा - झहीर इक्बाल लग्न करणार आहेत. लग्नापूर्वीचे दोघांचे खास क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
Most Read Stories