5

Kiara Advani : ‘शेरशाह’ चित्रपटात झळकणार कियारा आणि सिद्धार्थची परफेक्ट जोडी, पाहा नव्या फोटोशूटचे फोटो

कियारा आणि सिद्धार्थ शेरशाह चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (The perfect pair of Kiara Advani and Siddharth Malhotra to star in 'Sher Shah', see photos of the new photoshoot)

| Updated on: Aug 09, 2021 | 1:37 PM
सध्या सोशल मीडियावर कियारा अडवाणीच्या फोटोंचा बोलबाला आहे. एकापाठोपाठ एक, कियारा आपल्या लूकनं सर्वांना वेड लावत आहे. आतापर्यंत कियारा पाश्चिमात्य लूकमध्ये ग्लॅमरस फोटो शेअर करत होती, मात्र आता तिनं पारंपरिक लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
कानात झुमके आणि कपाळावर बिंदी, तुम्हीही कियाराच्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल. कियारानं सिद्धार्थ सोबत देखील फोटोशूट केलं आहे आणि दोघंही एकत्र परफेक्ट दिसत आहेत. निळ्या रंगाच्या सूटमध्ये सिद्धार्थ खूपच सुंदर दिसत आहे.

2 / 5
कियारा आणि सिद्धार्थ शेरशाह चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

3 / 5
कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी शेरशाह चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दररोज ती कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला जात आहे.

4 / 5
या फोटोशूटमध्ये कियारा एक मोहक पारंपरिक लूकमध्ये दिसली. तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यात ती ब्रलेट आणि स्कर्टच्या सेटमध्ये दिसत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'

'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?

वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?

वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक

कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?

'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'

पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू

संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...छत्रपती शिवरायांची खरी वाघनखं कोणती?

गृहिणींनो तुमचं गणित बिघडणार? गॅस महागला; 'इतक्या' रुपयांनी झाली वाढ