शाहरुख खान हा पठाण चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता 2023 मध्ये शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आर्चीज या चित्रपटामध्ये सुहाना दिसणार आहे.
1 / 10
बोनी कपूरची मुलगी आणि जान्हवी कपूर हिची बहीण खुशी कपूर ही 2023 मध्ये बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. झोया अख्तरच्या आर्चीज चित्रपटामधून जान्हवी बाॅलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.
2 / 10
अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चन हिचा मुलगा अगस्त्य नंदा हा बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अगस्त्य हा देखील झोया अख्तरच्या आर्चिज चित्रपटामध्ये दिसणार आहे.
3 / 10
सोनम कपूर, जान्हवी कपूर, खुशी कपूर यांची चुलत बहीण शनाया कपूर ही देखील 2023 मध्ये बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
4 / 10
सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान हा देखील 2023 मध्ये बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करण जोहरच्या चित्रपटामध्ये इब्राहिम अली खान दिसणार आहे.
5 / 10
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याची भाची अलिजेह अग्निहोत्री ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अलिजेह अग्निहोत्री कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते.
6 / 10
हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन ही बाॅलिवूडमध्ये 2023 मध्ये पदार्पण करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यनसोबत पश्मिना रोशनचे नाव सोडले जात आहे.
7 / 10
श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिचा चित्रपट देखील 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पलक तिवारी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
8 / 10
आमिर खान याचा मुलगा जुनैद खान हा देखील 2023 मध्ये बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आता आमिर खानप्रमाणेच जुनैद खान धमाका करू शकतो का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
9 / 10
अभिनेता सनी देओलचा मुलगा राजवीर देओल हा 2023 मध्ये बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सनी देओल आणि अलिजेह अग्निहोत्री एकाच चित्रपटामध्ये दिसणार आहेत.