वरूण धवनच्या भाचीच्या घायाळ करणाऱ्या अदा, ‘ती’ बॉलिवूडवर राज्य करण्यास सज्ज
अभिनेता वरुण धवन याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता अभिनेत्याच्या भाचीची चर्चा रंगली आहे. अभिनेत्याची भाची लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Most Read Stories