कोण आहे स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड? दोघांपैकी कोण अधिक श्रीमंत, वयात किती अंतर?

क्रिकेटर स्मृती मंधानाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. महिला क्रिकेटमध्ये ती आघाडी खेळाडू असून तिच्याबद्दल जाणून घेण्यास चाहते खूप उत्सुक असतात. स्मृती गेल्या पाच वर्षांपासून पलाश मुच्छलला डेट करतेय. या दोघांविषयी जाणून घेऊयात काही खास गोष्टी..

| Updated on: Jul 08, 2024 | 2:22 PM
27 वर्षीय क्रिकेटर स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या रिलेशनशिपला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त स्मृतीने बॉयफ्रेंड पलाशसोबत केक कापला. या सेलिब्रेशनचे फोटो पलाशने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

1 / 5
#5 असं कॅप्शन देत पलाशने स्मृतीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. यातील पहिल्या फोटो मध्ये दोघं सोबत केक कापताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघांनी फोटोसाठी एकत्र पोझ दिला आहे. हे फोटो पाहताच स्मृतीचा बॉयफ्रेंड नेमका आहे तरी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला.

2 / 5
पलाश मुच्छल हा भारतीय संगीतकार आणि चित्रपट निर्माता आहे. त्याने आतापर्यंत बॉलिवूडमधील बरीच गाणी संगीतबद्ध केली आहेत. पलाश हा प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे. पलकने सलमान खान, हृतिक रोशन यांची अनेक हिट गाणी गायली आहेत.

3 / 5
पलाश आणि स्मृती हे दोघं एकाच वयाचे आहेत. हे दोघं 29 वर्षांचे आहेत. वयाच्या 29 व्या वर्षी या दोघांनी आपापल्या क्षेत्रात चांगलं नाव कमावलंय. पलाश मुच्छलची एकूण संपत्ती ही जवळपास 20 कोटींच्या घरात आहे.

पलाश आणि स्मृती हे दोघं एकाच वयाचे आहेत. हे दोघं 29 वर्षांचे आहेत. वयाच्या 29 व्या वर्षी या दोघांनी आपापल्या क्षेत्रात चांगलं नाव कमावलंय. पलाश मुच्छलची एकूण संपत्ती ही जवळपास 20 कोटींच्या घरात आहे.

4 / 5
स्मृती मंधाना ही WPL इतिहासातील सर्वांत महागडी खेळाडू आहे. लिलावात RCB ने तिच्यासाठी 3 कोटी 40 लाखांची बोली लावली होती. स्मृतीची एकूण संपत्ती 33 कोटींच्या घरात आहे.

स्मृती मंधाना ही WPL इतिहासातील सर्वांत महागडी खेळाडू आहे. लिलावात RCB ने तिच्यासाठी 3 कोटी 40 लाखांची बोली लावली होती. स्मृतीची एकूण संपत्ती 33 कोटींच्या घरात आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?.
महायुतीत निधी नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांची नाराजी?
महायुतीत निधी नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांची नाराजी?.
दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पाण्याची चिंता मिटली पण...
दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पाण्याची चिंता मिटली पण....
भाजप नेत्याची राऊतांवर टीका, शाळेतील ढ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो
भाजप नेत्याची राऊतांवर टीका, शाळेतील ढ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो.
३ तास पाण्यात अन् त्यानं ३ दिवसांपासून खंडित वीज पुरवठा केला सुरळीत
३ तास पाण्यात अन् त्यानं ३ दिवसांपासून खंडित वीज पुरवठा केला सुरळीत.
कोल्हापुराला महापुराचा धोका? 'पंचगंगे'चं पाणी वाढलं, बघा ड्रोनची दृश्य
कोल्हापुराला महापुराचा धोका? 'पंचगंगे'चं पाणी वाढलं, बघा ड्रोनची दृश्य.
ठाकरेंना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, श्याम मानव यांचा दावा
ठाकरेंना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, श्याम मानव यांचा दावा.
'कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..', जरांगे काय म्हणाले
'कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..', जरांगे काय म्हणाले.
हिम्मत असेल तर...,'त्या' गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान
हिम्मत असेल तर...,'त्या' गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान.
अजब कारभार... दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
अजब कारभार... दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?.