सतत पाय, टाचा दुखतात? असू शकते या व्हिटॅमिनची कमतरता, आहारात बदल करा
आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष देत नाहीत. खराब आहारामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पाय दुखणे, टाचा दुखणे अशा समस्या देखील याच कमतरतेमुळे उद्भवतात.

1 / 9

2 / 9

3 / 9

4 / 9

5 / 9

6 / 9

7 / 9

8 / 9

9 / 9
