AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर उलटल्याने पाच गाड्या दबल्या

स्पीडमध्ये असलेला कंटनेर द्रुतगती मुंबई-पुणे मार्गावर उलटल्याने दोघांचा जागीचं मृत्यू झाला, तर अधिकजण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 21, 2023 | 12:29 PM
Share
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर उलटून पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर दोन जणांनी आपला जीव अपघातमध्ये गमावला आहे. अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं रायगड पोलिसांनी जाहीर केलं आहे.

1 / 4
स्पीडमध्ये असलेला कंटेनर उलटला असल्याची माहिती तिथं अपघात पाहिलेल्या लोकांनी पोलिसांना सांगितलं आहे. गाड्यांचं अधिक नुकसान झालं आहे. तिथल्या गाड्या बाजूला घेण्याचं काम सुरु आहे.

स्पीडमध्ये असलेला कंटेनर उलटला असल्याची माहिती तिथं अपघात पाहिलेल्या लोकांनी पोलिसांना सांगितलं आहे. गाड्यांचं अधिक नुकसान झालं आहे. तिथल्या गाड्या बाजूला घेण्याचं काम सुरु आहे.

2 / 4
जखमी लोकांना जवळच्या रुग्णालया दाखल केलं आहे. जखमी लोकांमध्ये काहीजण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. एका एर्टीगा गाडीचं पूर्ण नुकसान झालं आहे. ती गाडी रस्त्याच्या एका कोपऱ्यात दिसत आहे.

जखमी लोकांना जवळच्या रुग्णालया दाखल केलं आहे. जखमी लोकांमध्ये काहीजण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. एका एर्टीगा गाडीचं पूर्ण नुकसान झालं आहे. ती गाडी रस्त्याच्या एका कोपऱ्यात दिसत आहे.

3 / 4
एक अल्टो गाडी खराब झाली आहे, कंटेनर रस्त्यात पलटी झाला आहे. त्यामुळे गाड्यांचं अधिक नुकसान झालं असल्याचं पोलिस सांगत आहेत, क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला घेण्याचं काम सुरु आहे.

एक अल्टो गाडी खराब झाली आहे, कंटेनर रस्त्यात पलटी झाला आहे. त्यामुळे गाड्यांचं अधिक नुकसान झालं असल्याचं पोलिस सांगत आहेत, क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला घेण्याचं काम सुरु आहे.

4 / 4
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?