AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Rashi Bhavishya : तीन राशींचे नशीब पालटणार, 3 दुर्मिळ योग आल्याने आयुष्यात मिळणार…

26 जानेवारी हा दिवस अनेकांसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. या दिवशी एकूण तीन योग जुळून येणार आहेत. म्हणूनच काही राशींचे नशीब चांगलेच फळफळणार आहे.

| Updated on: Jan 25, 2026 | 9:59 PM
Share
26 जानेवारी हा दिवस काही राशींसाठी फारच विशेष असणार आहे. कारण या दिवशी लक्ष्मी योग, साध्य योग तसेच शुभ योग असे एकूण तीन योग जुळून आले आहेत. त्यामुळेच काही राशींच्या लोकांचे आयुष्य चांगलेच फळफळणार आहे.  तर काही राशींना विशेष काळजी घ्यावी लागेल.

1 / 5
मिथून राशीच्या लोकांना 26 जानेवारी रोजी सकारात्मक उर्जा संचारल्याचे वाटेल. तुमची अडकून पडलेली अनेक कामे मार्गी लागतील. जे काम करत आहात, ते पूर्ण ताकदीने करण्याचा प्रयत्न करा. मुलाशी संबंधित असलेली अडचण दूर होऊ शकते. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग जुळून येईल.

2 / 5
कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात 26 जानेवारी रोजी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तीन योग जुळून आल्याने या राशीच्या लोकांपुढे अचानक मोठे संकट उभे राहू शकते. त्यामुळेच या राशीच्या लोकांनी कोणताही निर्णय घेताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. कायदेशीर पेचात अडकलेले असाल तर तुमची यातून सुटका होऊ शकते.

3 / 5
वृश्विक राशीच्या लोकांना 26 जानेवारी रोजी कुटुंबाची चांगली साथ मिळेल. तसेच तुम्हाला लवकरच एखादी शुभ वर्ता मिळू शकते. बऱ्याच दिवसांपासून अडकून पडलेले काम मार्गी लागू शकते. तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होऊ शकतो. त्यामुळे इश्वरभक्ती करावी. चांगले आणि सकारात्मक विचार करावेत.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.