AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छेडछाड करताच ‘दंगल गर्ल’ने लगावली कानशिलात, मुक्का पडताच वडील आले मदतीला धावून…

बॉलिवूड अभिनेत्री आणि 'दंगल गर्ल' अभिनेत्री फातिमा सना शेख (Actress Fatima Sana Shaikh) आजकाल बरीच चर्चेत आहे. अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘अजिब दास्तान’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल तिचे खूप कौतुक होत आहे.

| Updated on: Apr 27, 2021 | 12:43 PM
Share
बॉलिवूड अभिनेत्री आणि 'दंगल गर्ल' अभिनेत्री फातिमा सना शेख (Actress Fatima Sana Shaikh) आजकाल बरीच चर्चेत आहे. अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘अजिब दास्तान’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल तिचे खूप कौतुक होत आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत त्याने आय-टीझिंगबद्दलचे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने सांगितले की, एका मुलाने तिला ठोसा मारला, ज्यानंतर तिचे वडील त्या व्यक्तीचा पाठलाग करत पुढे गेले.

1 / 5
एका मुलखती दरम्यान फातिमा सना शेख हिला छेडछाड झाल्याची घटना आठवली. तिने सांगितले की, एकदा ती जिममधून व्यायाम करून आपल्या घरी जात होती, तेव्हा एका मुलाने तिचा पाठलाग सुरू केला व तिच्याकडे रोखून पाहण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिने त्या मुलाला अडवून नंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला आणि त्याने तिला ठोसा मारुन पळ काढला.

2 / 5
फातिमा सना शेख पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, "मी जिमला जात होते. तिथून एक मुलगा आला आणि तो माझ्याकडे रोखुन पाहून लागला होता. मग मी त्याला म्हणाले, 'का रोखून पाहतो आहेस?'  तो म्हणाला, 'मी माझ्या मर्जीने कुठेही पाहू शकतो'. उलट उत्तर ऐकून फातिमाने त्याच्या जोरदार कानाखाली लगावली. त्यानंतर त्या मुलाने फातिमाला ठोसा लगावला.

3 / 5
फातिमा पुढे म्हणाली, ‘मी त्याला कानाखाली मारली, त्याने मला ठोसा मारला. मी अंधारात खाली पडले. त्यानंतर मी प्रथम माझ्या वडिलांना फोन केला आणि त्या घटनेबद्दल सांगितले. त्यांनी आपल्याबरोबर दोन-तीन माणसे आणली. त्यांना पाहून तो मुलगा एका रस्त्यावर पळाला. माझे वडील, भाऊ आणि त्यांचे मित्र सर्वजण त्याच्या मागे धावत गेले.’

4 / 5
फातिमा या मुलाखतीत असेही म्हणाली की, तिचे वडील तिच्या आयुष्यातील सर्वात ‘स्ट्रॉन्ग पर्सन’ आहेत आणि तिच्याकडे सर्वात मजबूत सपोर्ट सिस्टम आहे. नुक्तीचे तिने सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.