Photo | रावण दहन आणि फटाक्याच्या आतिषबाजीमुळे दिल्लीतील हवा दूषित

दिल्लीतील प्रदूषण नियंत्रण समितीच्या माहितीनुसार सोमवारी सकाळी शहरातील हवेची गुणवत्ता (AQI) 405 होती.(Delhi is polluted due to Ravana Dahan and fireworks)

Oct 27, 2020 | 9:29 AM
VN

|

Oct 27, 2020 | 9:29 AM

रविवारी दसरा असल्यानं दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले आणि परंपरेप्रमाणे रावण दहन करण्यात आलं. यामुळे दिल्लीतील हवेत पीएम  2.5 आणि  10 मायक्रोमीटरच्या कणांमध्ये वाढ झाली.

1 / 5
दिल्लीतील प्रदूषण नियंत्रण समितीच्या माहितीनुसार सोमवारी सकाळी शहरातील हवेची गुणवत्ता (AQI) 405 होती.

2 / 5
यावर्षी पहिल्यांदाच दिल्लीतील हवेची गुणवत्ता AQI 405 च्या वर गेली.

3 / 5
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पहाटे दिल्लीतील काही भागांमध्ये प्रदूषणाचा स्तर ‘गंभीर’ श्रेणीमध्ये होता.

4 / 5
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या हवा गुणवत्ता प्रणालीकडून सांगण्यात आलं आहे की, काही ठिकाणी प्रदूषण गंभीर आहे, मात्र हळूहळू परिस्थिती सुधारेल .

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें