Photo | तुळजापुरात पहिल्याच दिवशी प्रवेशबंदीचं उल्लंघन, मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी

Oct 15, 2020 | 5:30 PM
सागर जोशी

|

Oct 15, 2020 | 5:30 PM

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात भाविकांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

1 / 5
मात्र, या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी प्रवेशबंदीचे तीनतेरा वाजवल्याचं पाहायला मिळालं.

2 / 5
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह शेजारी राज्य असलेल्या आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळं नवरात्र काळात लाखो भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.

3 / 5
पण यावर्षी नवरात्रोत्सव काळात भाविकांना तुळजापूरात बंदी घालण्यात आली आहे. तसंच नवरात्रोत्सव अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जाणार आहे.

4 / 5
पण सरकारने घालून दिलेले नियम पायदळी तुडवत प्रवेशबंदीच्या पहिल्याच दिवशी भाविक मोठ्या संख्येनं तुळजापूरमध्ये दाखल झाले आहेत.  देवीची ज्योत घेऊन जाण्यासाठी राज्यभरातून भाविक तुळजापूरमध्ये दाखल होत आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें