AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य धर- यामी गौतमची संपत्ती बनली चर्चेचा विषय; किती कमावतात ‘पॉवर कपल’?

'धुरंधर' दिग्दर्शक आदित्य धर सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. या चित्रपटांच्या तुफान यशानंतर आदित्यच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली आहे. पत्नी यामी गौतम आणि आदित्य यांची एकूण संपत्ती किती आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात..

| Updated on: Mar 29, 2026 | 9:59 AM
Share
'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक आदित्य धर तुफान चर्चेत आहे. आदित्य आता बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या सर्वांत यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक ठरला आहे. या दोन्ही चित्रपटांनंतर त्याच्या संपत्तीतही चांगली वाढ झाली आहे.

1 / 6
आदित्यची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतमसुद्धा अभिनयक्षेत्रात नाव कमावतेय. 'हक' या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयकौशल्याचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं. यामी आणि आदित्य यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे, ते पाहुयात..

2 / 6
एका रिपोर्टनुसार, आदित्य धर आणि यामी गौतम या दोघांची एकत्र मिळून संपत्ती 100 ते 125 कोटी रुपयांदरम्यान आहे. त्यापैकी यामीची कमाई सर्वाधिक आहे. यामीकडे 90 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे.

एका रिपोर्टनुसार, आदित्य धर आणि यामी गौतम या दोघांची एकत्र मिळून संपत्ती 100 ते 125 कोटी रुपयांदरम्यान आहे. त्यापैकी यामीची कमाई सर्वाधिक आहे. यामीकडे 90 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे.

3 / 6
आदित्य धरची कमाई ही चित्रपटांच्या दिग्दर्शनातून आणि लेखनातून होते. तर यामी अभिनय आणि जाहिराती यांमधून कमावते. आदित्य एका चित्रपटासाठी जवळपास आठ ते दहा कोटी रुपये मानधन घेतो.

आदित्य धरची कमाई ही चित्रपटांच्या दिग्दर्शनातून आणि लेखनातून होते. तर यामी अभिनय आणि जाहिराती यांमधून कमावते. आदित्य एका चित्रपटासाठी जवळपास आठ ते दहा कोटी रुपये मानधन घेतो.

4 / 6
बॉलिवूड इंडस्ट्रीतील पॉवर कपल म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. आता 'धुरंधर 2'च्या यशानंतर आदित्यच्या संपत्तीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या दोन्ही चित्रपटांनी मिळून 2000 कोटी रुपये कमावले आहेत. दुसऱ्या भागाची कमाई अद्याप सुरूच आहे.

5 / 6
आदित्य धरचा जन्म 1983 मध्ये दिल्लीतल्या एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. त्याची आई दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होती. त्याच शहरात आदित्यने त्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न होतं.

6 / 6
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...