AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

36 वर्षांपूर्वीच्या या देशभक्तीपर गाण्यावर पाकिस्तानातून कॉपी केल्याचा आरोप, आजही गाणं प्रचंड सुपरहिट

36 वर्षांपू्र्वीचं देशभक्तीवरील गाणं, जे पाकिस्तानमधील गाण्याचे आहे कॉपी. पण भारतात प्रदर्शित होताच ठरले प्रचंड सुपरहिट. हे गाणं लिहिणाऱ्याला खूप सहन करावा लागला होता अपमान.

| Updated on: Aug 11, 2026 | 1:39 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गाणी शेजारील देशातील संगीतापासून प्रेरित असल्याचे आरोप यापूर्वी झाले आहेत. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यादों के मौसम’ या चित्रपटातील ‘दिल दिल हिंदुस्तान’ हे देशभक्तीपर गाणेही अशाच वादात सापडले होते.

1 / 5
गायक विजय बेनेडिक्ट यांनी गायलेल्या या गाण्याला आनंद-मिलिंद यांनी संगीत दिले होते. किरण कुमार आणि विक्रांत यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर भारतात चांगलेच लोकप्रिय झाले. त्याच्या जोशपूर्ण संगीतामुळे आणि देशप्रेमाची भावना जागवणाऱ्या शब्दांमुळे प्रेक्षकांनी गाण्याचे कौतुक केले.

2 / 5
मात्र, गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या चाल, शब्द आणि संकल्पनेवर प्रश्न उपस्थित झाले. हे गाणं 1987 मध्ये पाकिस्तानच्या प्रसिद्ध Vital Signs या पॉप बँडने सादर केलेल्या ‘दिल दिल पाकिस्तान’ या देशभक्तीपर गाण्याशी संबंधीत असल्याचा आरोप करण्यात आला.

3 / 5
‘दिल दिल पाकिस्तान’ हे गाणं प्रसिद्ध पाकिस्तानी गायक जुनैद जमशेद यांच्या आवाजात लोकप्रिय झाले होते. पाकिस्तानमध्ये हे गाणं मोठ्या प्रमाणावर गाजले आणि त्या काळातील अनेक तरुणांच्या तसेच मुलांच्या ओठांवर त्याचा प्रभाव होता.

4 / 5
देशभक्तीची भावना जागवणारे हे गाणं पाकिस्तानच्या पॉप संगीताच्या इतिहासातील एक लोकप्रिय गाणं मानले जाते. याच पार्श्वभूमीवर ‘दिल दिल हिंदुस्तान’च्या संगीतावर प्रेरणा घेतल्याचे आरोप झाले. त्यामुळे भारतातील हे गाजलेले देशभक्तीपर गाणं कौतुकासोबतच चर्चेचा आणि वादाचा विषयही ठरले.

5 / 5
Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत