Low Testosterone | पुरुषांनो ‘या’ सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करताय? असू शकते सेक्स हार्मोनची कमतरता!

पुरुषांच्या शरीरात तयार होणार्‍या सेक्स हार्मोनला टेस्टोस्टेरॉन असे म्हटंले जाते. हे हार्मोन सेक्स ड्राइव्ह वाढवण्याचे काम करतात.

Mar 19, 2021 | 1:22 PM
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 19, 2021 | 1:22 PM

पुरुषांच्या शरीरात तयार होणार्‍या सेक्स हार्मोनला टेस्टोस्टेरॉन असे म्हटंले जाते. हे हार्मोन सेक्स ड्राइव्ह वाढवण्याचे काम करतात. टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे पुरुषांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. चला तर मग जाणून घेऊयात टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या कमतरतेमुळे होणारे बदल...

1 / 8
पुरुषांना खूप जास्त थकवा येत असेल तर टेस्टोस्टेरॉनची कमतरता शरीरात असल्याचे सर्वात पहिले लक्ष आहे. यामध्ये  शरीरात उर्जा थोडी पण शिल्लक राहत नाही. वय झाल्यानंतर आणि टेन्शनमध्ये देखील अशाप्रकारचे लक्षणे दिसतात. यामध्ये आपण आठ तास झोपून शक्ती मिळू शकतात. याव्यतिरिक्त डा्ॅक्टरांसोबत संपर्क करून उपचार घेऊन हार्मोन वाढू शकतो.

2 / 8
टेस्टोस्टेरॉन कमतरतेमुळेचा परिणाम आपल्या शरीरावरही पडतो. आपल्या पोटावरची चरबी सतत वाढते आणि अशातच आपण व्यायाम करणे बंद केले तर मग आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते. तसेच यादरम्यान चांगला आहार घेणेही तेवढेच महत्वाचे आहे.

3 / 8
टेस्टोस्टेरॉनच्या कमीमुळे सेक्स ड्राइव्हवरही परिणाम पडतो. यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन देखील होऊ शकते. सेक्स ड्राइव्हची कमी असेल तर तुम्ही लगेचच डा्ॅक्टरांसोबत संपर्क करणे आवश्यक आहेत. आणि उपचारानंतर तुमची सेक्स ड्राइव्ह चांगली होईल.

4 / 8
टेस्टोस्टेरॉन कमतरतेमुळे शरीरात अनेक बदल आपल्याला जाणवतात. त्यामध्ये डोक्यावरील केसांवर याचा परिणाम होतो. टेस्टोस्टेरॉन कमतरतेमुळे आपले हाडे देखील कमकुवत होतात. बसता उठता आपले हाडे वाजतात. अशावेळी डा्ॅक्टरांकडे उपचार घेतले पाहिजेत.

5 / 8
टेस्टोस्टेरॉन कमतरतेमुळे तुमच्या स्वभावात देखील बदल होता. तुमचा मूड नेहमीच खराब राहतो आणि कोणालाही जास्त बोलण्याची इच्छा होत नाही. जास्त करून तुम्ही उदास आणि निराश राहतात. मात्र, उपचारानंतर तुम्ही अगोदरप्रमाणे होतात.

6 / 8
शरीरातील टेस्टोस्टेरॉनची कमतरतेचा परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवर देखील पडतो. तुम्हाला एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासाठी समस्या निर्माण होतात. मात्र, हे सर्व लक्षणे तेंव्हाच दिसतील जेंव्हा तुमच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन एकदम खालच्या पातळीवर गेले असेल. यामधून बाहेर पडण्यासाठी व्यायाम, मेडिटेशन, योगा करणे गरजेचे आहे.

7 / 8
शरीरातील टेस्टोस्टेरॉन कमतरतेमुळे शांत झोप देखील  लागत नाही. झोपण्याचा प्रयत्न करताना बेचैन झाल्यासारखे वाटेल. म्हणून शक्यतो रात्री झोपण्याचा आणि सकाळी उठण्याचा एक ठरावीक वेळ ठरून घ्या

8 / 8

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें