ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी लवकर उठणे शुभ मानले जाते. त्यामुळे सकाळी उठून काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. त्या केल्या तर मोठा धनलाभ होऊ शकतो.
1 / 6
मान्यतेनुसार सकाळी लवकर उठल्यास सूर्य उगवण्याआधी घर झाडून काढायला हवे. तसे केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते. सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने घरात दारिद्र्य येते.
2 / 6
सकाली उठल्यानंतर देवाचा जप करायला हवा. त्यामुळे घरात सकारात्मकता निर्माण होते. तसेच मानसिक शांती, आत्मविश्वास निर्माण होतो.
3 / 6
सकाळी उठल्यानंतर गायीला पोळी द्यावी, असे म्हटले जाते. गायीमध्ये 33 कोटी देवांचे वास्तव्य असते, असे म्हटले जाते. त्यामुळे सकाळी उठल्यावर अगोदर गायीला खायला द्यायला हवे, असे म्हटले जाते.
4 / 6
सकाळी उठल्यावर पक्ष्यांनाही दाणे टाकावेत असे म्हटले जाते. वास्तूशास्त्रानुसार पक्ष्यांना खायला घालणे शुभ मानले जाते.
5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.