तुमच्याही घरात आहेत का ‘ही’ पाच झाडं? तर साप येणार म्हणजे येणारच, नागराजाला आहेत अत्यंत प्रिय

आज आपण अशा पाच वृक्षांची माहिती घेणार आहोत. जी वृक्ष घरात असतील तर त्यांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे त्या परिसरात सापांचा वावर असण्याची शक्यता असते.

| Updated on: Dec 06, 2024 | 9:42 PM
सापांबाबत अनेक गैरसमज आहेत. जसे की तो बदला घेतो. प्रत्येक साप हा विषारीच असतो. अशा अनेक गैरसमजांमुळे आपण अनेकदा आपल्या परिसरात साप दिसला की त्याला मारतो. यामुळे सापांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती नष्ट होत आहेत. आपल्याला कुठेही साप आढळल्यास त्याची माहिती ही सर्पमित्रांना देणं आवश्यक आहे.

1 / 7
महाराष्ट्रामध्ये जे साप आढळून येतात त्यामधील फक्त चारच जाती या विषारी आहेत, ज्यामध्ये घोणस, फुरसे, मण्यार आणि नाग यांचा समावेश होतो. आज आपण अशा पाच वृक्षांची माहिती घेणार आहोत. जी वृक्ष घरात असतील तर त्या परिसरात सापांचा वावर असण्याची शक्यता असते.

2 / 7
तुळस - तुळशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहेत. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. मात्र तुळशीला असलेल्या विशिष्ट गंधामुळे आणि पानांच्या संरचनेमुळे साप या झाडाकडे आकर्षित होतात. त्यामुळे तुळस बाहेर न लावता घरातच लावणं सुरक्षित मानलं जातं

3 / 7
चाफ्याचं झाड - चाफ्याचं फूल हे त्याच्या सुगंधासाठी ओळखलं जातं. मात्र चाफ्याच्या झाडाच्या फांद्या आणि पान हे सापांना लपण्यासाठी एक सुरक्षित अश्रयस्थान असतं. त्यामुळे चाफ्याचं झाडं हे तुमच्या घराच्या परिसरात किंवा घरासमोर न लावण्याचा सल्ला दिला जातो.

4 / 7
लिंबांचं झाडं - जर तुमच्या घरातही लिंबुनी असेल तर वेळीच सावध व्हा कारण लिंबांचा वास देखील सापांना आकर्षित करतो. लिंबांचं झाडं हे इतर वृक्षाच्या तुलनेत अधिक डेरदार असतं.त्यावर साप सहज लपू शकतात. ते सहजासहजी दिसत देखील नाहीत. त्यामुळे तुमच्याही घरी जर हे झाड असेल त्याची नियमित छाटणी करण्याचा सल्ला दिला जातो.

5 / 7
गोकर्णीचा वेल - गोकर्णीच्या वेलाला निळे फुलं येतात, ही फुले सापांना आकर्षीत करतात. तसेच या वेलाला दाट पानं असल्यामुळे साप या वेलाच्या पानात आश्रय घेतात. त्यामुळे अशा वेलाजवळ जाताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

6 / 7
लँटाना वनस्पती - लँटानाच्या झाडाला जे फुलं येतात ते अधिक रंगीत आणि चमक असलेले असतात. या फुलांची चमक ही सापांना आकर्षित करते. या झाडाला दाट आणि छोटी-छोटी पानं असतात. त्यामुळे या झाडांमध्ये साप सहज लपू शकतो.त्यामुळे अनेकदा अशी झाडं सापांचे आश्रय स्थान असतात.  
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

लँटाना वनस्पती - लँटानाच्या झाडाला जे फुलं येतात ते अधिक रंगीत आणि चमक असलेले असतात. या फुलांची चमक ही सापांना आकर्षित करते. या झाडाला दाट आणि छोटी-छोटी पानं असतात. त्यामुळे या झाडांमध्ये साप सहज लपू शकतो.त्यामुळे अनेकदा अशी झाडं सापांचे आश्रय स्थान असतात. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

7 / 7
Follow us
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.