Helicopter for Wedding : लग्नासाठी हेलिकॉप्टर बूक करायचं असेल तर खर्च किती ? एका तासाचं भाडं तर…
Helicopter Booking For Wedding : लग्नात वधूला सुंदर पद्धतीने घरी घेऊन येणं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपली वरात भव्य निघावी असंही अनेकांना वाटतं. आता त्यात एक नवीन भर पडली आहे, वधूला हेलिकॉप्टरने आणण्याचा एक नवीन ट्रेंड बनत आहे. कंपन्या यासाठी हेलिकॉप्टर भाड्याने देतात, पण त्यासाठी किती किंमत मोजावी लागते ?

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
10 किंवा 12 नव्हे तर इतक्या वर्षांनी लहान मॉडेलसोबत लिव्ह-इनमध्ये राहतोय अर्जुन रामपाल
